Skip to main content

Posts

Showing posts from 2018

"नजर" पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने

          आज ही पोस्ट माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण आज "नजर" ह्या मराठी काव्यसंग्रहाची digital कॉपी प्रकाशित होतेय. हे पुस्तक Google play वर खाली दिलेल्या लिंक वर available आहे तसेच पुस्तकाची hard copy देखील उपलब्ध आहे. नजर google play link . हार्ड कॉपी  येथे  उपलब्ध आहे किंवा amazon वर सुद्धा उपलब्ध आहे.      आजपर्यंत ह्या blog वर वेळोवेळी अनेक कविता मी पोस्ट केल्या ज्याला खूप छान प्रतिसाद मिळाला हा काव्यप्रवास माझ्यासाठी खूप विशेष होता.खूप वेळा आपल्याया एखादी गोष्ट आवडते जी आपण profession म्हणून choose करतो असे नाही पण त्या छंदात, त्या कामात तुम्हाला जे समाधान मिळते ते बाकी सगळ्या पेक्षा मोठे असते.मलाही काही वर्षाच्या gap नंतर सुरु झालेला हा कवितांचा प्रवास खूप काही देऊन जात आहे.        ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझ्यासाठी त्या कवितेत मांडायचा "विचार" कायम महत्वाचा होता, मग त्याला साजेसे शब्द आणि त्यातून फुलणारे काव्य हा अनुभव जितका आनंद देणारा होता, तितकाच अंतर्मुख करणारा होता.अनेकदा जी कविता सुचतेय  तो विचार सतत मनात असताना, तो विचार तुमचा ताब

भेट

    गेले काही दिवस भेट म्हणजे भेटणं हा विषय डोक्यात होता कदाचित सध्या अशा छान गाठी-भेटी दुर्लभ झाल्या आहेत म्हणूनही असेल.मागच्या आठवड्यातील वीडियो मधे पण जी  मैत्री  ही कविताा सादर केली आहे त्यातही भेटीबद्दल  काही ओळी आहेत                                     "अपूर्णतेच्या त्या साऱ्या भेटींना द्यावे पूर्णतेचे देणे   अन भेटावे त्या साऱ्यांना ज्यांनी सुंदर होते जिणे"        ही कविता लिहिल्यावर तर भेट ह्या विषयावर थोडं लिहावंच असं वाटलं.भेटणं म्हणजे नक्की काय आणि आपण एकमेकाला भेटतो म्हणजे नक्की काय करतो आणि काही विशेष भेटीच मनात कायमच्या का कोरल्या जातात? तर अशा सगळ्या भेटी आठवत असताना एक गोष्ट जाणवते की कधी कधी भेट अविस्मरणीय होते, ती समाधान, आनंद देते, ती भेट पुढच्या कित्येक काळाकरता मनात अगदी कोरली जाते आणि अशी भेट पुन्हा पुन्हा व्हावी असे आपल्या सगळ्यांना वाटतं तर असं त्या भेटींमधे नक्कीच काहीतरी असतं ज्यामुळे ती तशी होते.        भेट म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दोन माणसांनी एकमेकाला प्रत्यक्ष भेटणं..आता अशा कितीतरी भेटी आपण लहानपणापासून अनुभ

Warm welcome

Its a long time we are connected and I would like to thank each one you for your encouragement and support online as well as offline :) Its really a wonderful journey for me so far.Me and my husband Gaurish started a blog and then converted it into website www.prosperitynjoy.com four years back to express ourselves in our areas of interest and with the grace of God we are quite successful in running this blog over these years.We thought that, now the time has come to create different blogs for different interests, to invite more audience of similar interest and to discipline the website which has variety of content as of now. So I have created my own blog kalyanismusings.blogspot.com to express myself which will be part of our main website www.prosperitynjoy.com. In coming time I am going to share few reviews received on my book of Marathi poetry with you all along with my freshly penned poems. As a finance professional, I am also planning to post and discuss some financial